⚫ निधन वार्ता
सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व पंच कमिटी सदस्य,आंबेडकरी चळवळीचे नेते,ड -११ चे जेष्ठ दुकानदार,ड विभागाचे माजी अध्यक्ष बुद्धवासी शिवाजी चोखा गायकवाड ह्यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार रोजी पहाटे दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सोनी नगर येथील राहत्या घरापासून आज दुपारी ४ वाजता निघणार आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार होता.









