Edition

दाऊदसाहेब पिरजादे यांचे अल्प आजाराने निधन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दाऊदसाहेब पिरजादे यांचे अल्प आजाराने निधन.

सोलापूर, दि. 1

येथील प्रसिद्ध गव्हनर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आणि बुऱ्हाणपूर चे माजी सरपंच दाऊदसाहेब (दादापीर) इमामसाहेब पिरजादे (वय -82) यांचे अल्प आजाराने शनिवारी त्यांच्या सिद्धेश्वर पेठ, लोखंडवाला टॉवर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पक्षात पत्नी चार मुली नातवंडे असा परिवार आहे. महावितरण मधील निवृत्त उपकार्यकारी अभियंता मुनीर सातखेड यांचे सासरे होत.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!