🚨 तातडीची सूचना – मुलगा बेपत्ता 🚨

नाव: आदित्य मीरेखोर
इयत्ता: आठवी
दिनांक: 9 नोव्हेंबर 2026
वार: सोमवार
राहणार: डावरे कॅन्टीनजवळ, ओम गर्जना चौक, जुळे सोलापूर.
आदित्य काल दिनांक 9 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी साडेचार वाजता राहत्या घरातून बाहेर गेला होता. मात्र, तो अद्याप घरी परतलेला नाही.
📢 वरील फोटोतील मुलगा कुठेही दिसून आल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास कृपया खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
📞 संपर्क क्रमांक: 74988 12498
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
🙏 आपली छोटीशी मदत आदित्यला शोधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.








