Edition

निधन वार्ता. –  सिद्धाप्पा मलप्पा म्हेत्रे यांचे अल्पशा आजाराने निधन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निधन वार्ता 

 

सोलापूर अक्कलकोट दुधनीतील येथील रहिवासी कै. सिद्धाप्पा मलप्पा म्हेत्रे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी रविवार दि. ३१ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

अंत्यविधी सोमवार रोजी होणार असून त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

दुधनीतील रास्त भाव धान्य दुकानदार संजयकुमार म्हेत्रे ह्यांचे ते वडील होत.

 

” तुमचे प्रेम आणि शिकवण सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील. कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली ! ”

 

 

शोकाकुल समस्त म्हेत्रे परिवार.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!