Edition

लोक प्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अल्ताफ शेख यांना पितृशोक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लोक प्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अल्ताफ शेख यांचे वडील महिबुबसाब मिरासाब शेख (खानापुरे) यांचे आज, गुरुवार दि. 9 जुलै 2026 रोजी दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. 10 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता त्यांच्या राहत्या घरातून दहिटणे, गोसकी नगर येथून निघणार असून, त्यानंतर चिराग अली कब्रिस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे.

महबूब साब शेख यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.

अल्लाह तआला मरहूमांना (जन्नतुल फिरदौस) प्रदान करो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो. हीच प्रार्थना…

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!