उद्या जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन अभ्यागतांना भेटणार नाहीत.
सोलापूर, दि. 31:- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन उद्या सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी जिल्ह्यातील अभ्यागतांना भेटणार नाहीत, याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.









