Edition

सोलापूरचे तालवादक नागेश भोसेकर यांना मातृ शोक..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोलापूर : दि. 8 सीमा रमेश भोसेकर (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ९ वाजता दत्त चौकातील निवासस्थानापासून निघणार असून त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोलापूरचे तालवादक नागेश भोसेकर यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Comment

अधिक वाचा

bahujansolapur.com
error: Content is protected !!